सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आनंद झालेला.
उदाहरणे : सहलीचा आनंद लुटून सर्वजण प्रसन्न मनाने घरी परतले
समानार्थी : आनंदित, आल्हादित, खुश, प्रफुल्लित, प्रमुदित, प्रसन्न, मुदित
जिसे प्रसन्नता हुई हो।
Full of high-spirited delight.
अर्थ : आनंदित मनाचा.
उदाहरणे : प्रसन्नचित्त मनुष्य आपल्या भोवतीचे वातावरणही उल्हसित करतो
समानार्थी : खुशमिजाज, प्रसन्नचित्त
जिसका चित्त प्रसन्न हो।
स्थापित करा
आनंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanandee samanarthi shabd in Marathi.